• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बनावट फेसबुक खात्यावरून आमदार गिरीश महाजनांची बदनामी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरून आ. गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट करणाऱ्या अज्ञात इसमाविरूध्द जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अज्ञात इसमाने आपली ओळख लपवून बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यावरुन त्याने ११ नोव्हेंबररोजी माजी मंत्री व आमदार गिरीष महाजन सपोर्टर या नावाचे फेसबुक खात्यावरील आमदार गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट केली. अशा आशयाच्या तुषार पुरुषोत्तम चौधरी (वय २८ , रा. प्रेमनगर जामनेर ) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Previous Post

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही – शरद पवार

Next Post

आमदार राजूमामा भोळेंनी घेतली पोलिसांची शिकवणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार राजूमामा भोळेंनी घेतली पोलिसांची शिकवणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon