• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, आरोग्य सुविधा दर्जेदार द्या…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, आरोग्य सुविधा दर्जेदार द्या…

सीईओ करनवाल यांनी यावल तालुक्यात दौऱ्यावेळी दिल्या सूचना

जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या बुधवार दि. ११ जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. या वेळी त्यांनी डाभुर्णी गावातील सुरु असलेल्या घरकूल कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याच्या व कामे दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या. त्या सोबतच किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली व आरोग्य सुविधा योग्य व पारदर्शक पद्धतीने देण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या बुधवार दि. ११ जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी यावल तालुक्यातील डाभूर्णी गावात भेट देऊन गावात सुरु असलेली घरकुलाची कामे यांची पाहणी केली. मंजूर कामे व सुरु असलेली बांधकामे यांचा आढावा घेत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देऊन घरकुलाचे लाभार्थी यांचेशी संवाद साधला. यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन आदिवासी भागातील आरोग्य उपकेंद्र यांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचेशी संवाद साधला.

ग्रामीण भागातील व आदिवासी भागातील दुर्गम गावामध्ये आरोग्य सेवा पुरविण्याबाबत सूचना देऊन आढावा घेण्यात आला. यावेळी करनवाल यांनी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी बाबत माहिती घेऊन त्या कशा सोडविता येतील याबाबत मार्गदर्शन केले. या दौऱ्यादरम्यान मीनल करनवाल यांनी यावल येथील पंचायत समितीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर,पंचायत समिती यावलच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

मंडळ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत वाहनावर दगड मारून काचा फोडल्या !

Next Post

प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ

प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon