• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खरे प्रेम व सदभावना हाच मजबूत संबंधांचा आधार – ब्रह्माकुमारी चंद्रीकादीदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2021
in जळगाव
0

 

राष्ट्रीय यूथ फॉर ग्लोबल पीस वेबिनारमध्ये युवकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव;- आपसातील खरा स्नेह व सदभावना हाच समाज, संघटनचा मजबूत आधार असतो. नातेसंबंध जोपासतांना याची काळजी घेतल्यास अशी नाती घट्ट आणि दृढ होतात असे प्रतीपादन ब्रह्माकुमारी चंद्रीकादीदी अहमदाबाद यांनी केले. ब्रह्माकुमारीज् आयोजित यूथ फॉर ग्लोबल पीस वेबिनार मध्ये त्या बोलत होत्या.

युवकांच्या मदतीने जागतिक शांततेसाठी ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर व्यापक अभियान राबविले जात असून राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन जळगाव युवा प्रभागाच्या वतीने करण्यात आले होते. या ऑनलाईन कार्यक्रमास युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आपल्या मनोगतात युवा प्रभाग उपाध्यक्षा, ब्र.कु. चंद्रीकादीदी पुढे म्हणाल्यात की, आपण कुटुंबामध्ये तर स्नेह प्रेम जोपासतो मात्र आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या समाजात, संघटनेत राहतो त्याठिकाणीही खरे प्रेम व सदभावना ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यायोगेच मजबूत, चिरंतन संबंध राहतील.

युवा प्रभागाच्या या वेबिनार मध्ये राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरुन वक्त्यांनी समायोचित मनोगते व्यक्त केलीत. त्यात, मुख्य विषयावर ब्र.कु. गीता, भिनमाल, राजस्थान, आपसातील पारिवारीक स्नेहावर ब्र.कु. कृती अहमदाबाद, निसर्गावरील प्रेमाबद्दल समिर देशमुख, नाशिक, परमात्म्यावरील प्रेमाबद्दल राजेंद्र वैशमपायन मुंबई, स्वत: वरील प्रेमाबद्दल ब्र.कु. जिग्नेश, स्विडन, प्रकल्पाबद्दल ब्र.कु. अरुण, बठिण्डा, पंजाब यांचा समावेश होता. युवकांना संकल्प ब्र.कु. जितेंद्र, माऊंट आबू यांनी दिले. तर डॉ. पंकज नन्नवरे, संचालक विद्यार्थी कल्याण कबचौउमवि, ब्र.कु. शोभा, पणजी, गोवा यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्यात. रायपूरच्या ब्र.कु. युगरत्न यांनी अभियान गीत सादर केले तर ब्र.कु. हेमलता यांनी योगाभ्यास करविला. ब्र.कु. मिनाक्षीदीदी, जळगाव यांनी स्वागत तर ब्र.कु. मिलींद, सांगली यांनी आभार व्यक्त केले. वबिनार संचलन ब्र.कु. संदिप आणि ब्र.कु. आश्विनी, जळगाव यांनी केले.


 

 

Previous Post

खरे प्रेम व सदभावना हाच मजबूत संबंधांचा आधार – ब्रह्माकुमारी चंद्रीकादीदी

Next Post

अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर कार्यान्वित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर कार्यान्वित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon