पाचोरा ;- आज १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती प्रतिमा पुजन व माल्यारपण करुन साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ, पर्यवेक्षक श्री. आर.एल.पाटील, ए.बी.अहिरे, एन. आर. पाटील कार्यालय प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.








