वडती ता. चोपडा प्रतिनिधी:- ब-हाणपूर ते अंकलेश्वर जाणा-या रा. मार्ग क्र 6 वर
चोपडा पासून काही अंतरावर भरधाव वेगाने जाणा-या चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीला अपघात होवून जखमी झाला आहे.
चोपडा कडून सायकलस्वार प्रेम कोल्हे राहणार जुने जळगाव हा युवक घरी जाताना चोपडा शहरा पासून दोन तीन कि. मी. अंतरावर काबरा पेट्रोल पंप जवळ 5 वाजेच्या सुमारास अडावद कडून चोपडा कडे जाणारी चारचाकीMH03 A W1584 या नंबरच्या गाडीने भरधाव वेगात मोटार सायकला धडक दिल्याने मो.सायकलस्वार जखमी झाला आहे . धडक देणा-या गाडीची नंबर प्लेट व पुढील भाग घटनास्थळी तुटून पडला आहे. मात्र गाडी धडक देवून घटना स्थळावरून पसार झाली होती.
——————————-