• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2020
in क्राईम, जळगाव
0

घातपात कि आत्महत्या ? पोलिसांना संशय ; अंगावर मारहाण केल्याचे आढळले व्रण

एरंडोल(प्रतिनिधी) – राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला असून  त्यांच्या अंगावर व्रण आणि बनियान फाटलेला असल्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरु असून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किशोर पाटील कुंझरकर हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास गेले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि , किशोर पाटील कुंझरकर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह पळासदळ गावाजवळ हॉटेल फाऊटनच्यामागे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आणण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील माहिती मिळू शकणार आहे.  याबाबत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले की, मृतदेह रुग्णालयात असून शवविच्छेदन करणे बाकी आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. तोवर पोलीस इतर चौकशी करीत आहेत. किशोर पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटलेले आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या तसेच मृत्यूचे नेमके कारण काय हे शवविच्छेदन अहवालातून समजू शकणार आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता ठेवली असून पुढील माहिती घेत आहे.
किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहे. तसेच किशोर पाटील हे विविध संघटनेशी निगडीत होते. मराठा महासंघावर नुकतीच त्यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
कोरोना काळात आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असतानाअडचणींवर मात करीत प्रयोगशील प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी “घर…घर..शाळा – शिक्षण, आपल्या दारी” हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविले आहे.


 

 

Previous Post

यावल शहर युवक अध्यक्ष पदावर नदीम रजा खाटीकची नियुक्ती

Next Post

वराडसीमच्या शौचालय अपहारप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून वसुलीचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वराडसीमच्या शौचालय अपहारप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून वसुलीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon