• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळके येथील २६ वर्षीय तरुणाची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव;- तालुक्यातील जळके येथील २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली असून त्याने कर्जबानजरीपणाला कंटाळून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर येत आहे .
धनराज संतोष जाधव (वय-३६, रा. जळके ता.जि.जळगाव असे मयत आहे .

धनराज हा मजुरी करून करीत होता . त्याला पत्नी दोन मुले व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वी मुलासंह माहेरी जळगाव जामोद येथे गेली आहे. त्यामुळे धनराज हे घरी एकटेच होते. आज सोमवारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ते राहत असलेल्या परिसरात गावातच त्यांची आई वडील आणि भाऊ राहतात. आईवडील सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना धनराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसुन आले. घटनेची माहिती मिळाल्यावर जळकेकर महाराज यांच्यासह पोलिस पाटील संजय चिमणकर यांनी घटनास्थळ गाठले व धनराज यास जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जामुळे धनराज हे काही दिवसांपासून नैराश्यात होते त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात होते.


 

 

Previous Post

शिरसोली प्र. न. येथे प्रजासत्ताक दिनी कृषी महोत्सवाचे आयोजन

Next Post

पंजाब-हरयाणामध्ये मोबाईल सेवा बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंजाब-हरयाणामध्ये मोबाईल सेवा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon