जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनाचे थैमान थांबता थांबत नसून दररोज कोरोना रुग्नाची संख्या वाढत चालली असून यामुळे जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे . आज पुन्हा नव्याने १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत .
जळगांव शहर – 73 ,जळगांव ग्रामीण – 16 ,भुसावळ -13,अमळनेर – 9,चोपडा – 13,पाचोरा – 4,भडगांव – 4,धरणगांव – 6,यावल – 7,एरंडोल -1,जामनेर – 10,रावेर – 8, पारोळा – 0,चाळीसगांव – 4,मुक्ताईनगर – 0,बोदवड – 1,दुसऱ्या जिल्ह्यातील-0,असे आज दिवसभरात एकुण 169 पॉझीटीव्ह रुग्ण आज आढळलेले असुन , जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 5471 झाली आहे .