कोतवाल भानुदास वानखेडे यांची तक्रार !
पहूर, ता . जामनेर;- पहूर येथील कोतवाल भानुदास श्रीपत वानखेडे हे महावीर पब्लीक स्कूल येथे कोरोना संशयीत रुग्णांच्या व्यवस्थेकामी गेले असता तेथे जमलेल्या जमावातून एका व्यक्तीने त्यांच्यावर वीट भिरकविली . संबधितांवर कारवाई करण्याची मागणी कोतवाल भानुदास वानखेडे यांनी केली आहे .