• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजवणारा ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेर पोलिसांची कारवाई

जामनेर (प्रतिनिधी ) ;– गावठी पिस्तूल हातात घेऊन शहरातील दामले प्लॉट भागामध्ये दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश प्रल्हाद मोरे वय 23 राहणार दामले प्लॉट परिसर जामनेर याला अटक केली त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon#jamnerlcb
Previous Post

घरफोडीतील दोघे संशयित जाळ्यात

Next Post

रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon