• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गवळीवाड्यात दगडफेकीतील सातव्या संशयित आरोपीस अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गवळीवाड्यात झालेल्या दगडफेकीत सातवा संशयित आरोपी , समिर हानिम काकर (वय-१९) सर्व रा. ताबापूरा याला एमआयडीसी पोलीसात अजिंठा चौफुलीवरून रविवारी २९ रोजी रात्री ९ वाजता अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

शहरातील गवळीवाड्यात ११ सप्टेंबर २०२० रोजीच्या मध्यरात्री रवि हटकर यांच्या घरात संशयित आरोपी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२) रा. तांबापूरा हा घुसला. त्यावेळी रवी यांच्या घरात महिला ह्या एकट्याच होत्या. त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिं बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनूसिंग जगदीशसिंग बावरी, समिर हानिम काकर (वय-१९) सर्व रा. ताबापूरा हे सर्वजण गवळीवाड्यात चालून आले. त्यांनी हटकर यांच्या घरावर दगडफेक केली. यात भोलासिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, रिझवान गायासोद्दिन शेख, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी यांना यापुर्वी या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी समिर काकर हा ११ महिन्यांपासून फरार होता.

समीर काकर हा जळगाव शहरात आला असल्याची गुप्त माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांनी समीर काकरला रविवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अजिंठा चौफुली येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्यावर घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. अटकेतील समीर काकर याला आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता न्या. ए.एस.शेख यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.


 

 

Previous Post

पाचोरा येथे मनसेतर्फे जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम

Next Post

धरणगाव येथील लाचखोर विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहात पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव येथील लाचखोर विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहात पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon