• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल, सचिव मंगल पाटील : जिल्हाध्यक्ष चेतन वाणी तर शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल यांच्याकडे जबाबदारी

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी दि. १ फेब्रुवारी रोजी पद्मालय विश्राम गृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव दिलीपचंद पाटील, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील,जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून चेतन रवींद्र वाणी यांची तर शहराध्यक्ष म्हणून जितेंद्र कोतवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच इतरही सदस्यांना पदाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले.

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे पद्मालय विश्राम गृहात रविवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री ता. धुळे येथील संघटनेच्या पदाधिकारी जोशीला पगारिया तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी, राजेश यावलकर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रस्तावनेमधून, अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य स्पष्ट करून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली.

यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेविषयी कौतुक करून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला संघटनेच्या माध्यमातून एकजुट दाखवून वेळोवेळी आवाज उठवू या असे सांगितले. यामध्ये जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, चंद्रकांत यादव, राजेश यावलकर, जोशीला पगारिया, रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या समस्येसह पाल्यांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून आपण सतत कार्यरत राहूया असेही आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी विविध निवड प्रक्रिया जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव पाटील, कार्याध्यक्षपदी चाळीसगावचे मुराद पटेल, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, सचिवपदी जळगाव तालुक्यातील मंगल पाटील, संघटकपदी राकेश विजय वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी, जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी वसीम शब्बीर खान यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्षपदी धानोऱ्याचे प्रशांत सोनवणे, सुमित सुरेश देशमुख, लोहा-याचे दीपक वामन पवार, जिल्हा सहसचिव म्हणून राजेंद्र यु. पाटील, खजिनदार म्हणून पंकज शेटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून विश्वजीत चौधरी यांची नियुक्ती झाली. जळगाव शहर अध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल तर शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद,  सचिव योगेश रमेश चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली. शहर उपाध्यक्ष म्हणून पवन खंबायत, नितीन पुंडलिक सोनवणे, निखिल अशोक मोरे, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे यांची नियुक्ती झाली.

तर शहर खजिनदार म्हणून गोकुळ सोनार, शहर संघटक म्हणून भूषण हंसकर,  सहसंघटक म्हणून राजेंद्र रामराव पाटील तसेच सदस्य म्हणून इकबाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी एकमताने, आम्ही संघटनेचे कार्य जोमाने पुढे नेऊ. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांची आखणी करू असे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले. तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: garjana maharashtra gramin saghtna news
Previous Post

जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न

Next Post

जळगावात ‘वास्तव’ची पुनरावृत्ती ! वडापावच्या दुकानासमोर धारदार शस्त्राने हल्ला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात 'वास्तव'ची पुनरावृत्ती ! वडापावच्या दुकानासमोर धारदार शस्त्राने हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

February 20, 2026
खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !
1xbet russia

खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon