• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गरीब मुलांना भानुबेन गोशाळेच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – कोविड महामारी मुळे उद्भलेल्या लॉक डाउन कालावधीत सामान्य माणसाला मूलभूत बाबींसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बंदचा परिणाम म्हणून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यात शैक्षणिक साहित्य, दप्तर खरेदीची कल्पना सामान्य गरीब कुटुंब करू शकत नाही. अश्या स्थितीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोविडमुळे दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत असतांना मुलांना शैक्षणिक साहित्यासह दप्तर सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट वाडी वस्तीवर जाऊन वाटलेत. शहरातील ताडेपुरा, शनीपेठ, शांताबाई नगर,मिळचाल परिसरातील न प शाळा येथे श्रीमती भानुबेन गोशाळे च्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात आला.

वाटपाचा कार्यक्रम शहरातील मागास वस्ती असलेल्या शांताबाई नगर टेकडी परिसर, ताडेपुरा, शनीपेठ तसेच नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १० मध्ये आयोजित करण्यात आला होता. सेवाभावी उपक्रमाचे प्रमुख संयोजक प्रा अशोक पवार अध्यक्षस्थानी होते. बन्सीलाल भागवत आणि गौतम मोरे यांनी मुलांना मार्गदर्शन करीत समयोचित भाषण केले.याप्रसंगी नगर पालिका शिक्षण मंडळाचे सुनील पाटील,सत्तार भाया , हमीद गुरुजी,विक्रम पाटील,सुनिल शिंपी,श्रीनाथ पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यतीन पवार,सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे,शुभम बोरसे,शिक्षक धर्मा धनगर, परशुराम गांगुर्डे, आदिंनी सहकार्य केले.न पा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती पाटील, शिक्षक रवी पाटील यांनी लॉक डाउनचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना एकत्र करून साहित्य वाटप करण्यात मोठे परिश्रम घेतले.

श्रीमती भानुबेन शाह गोशाळेचे सचिव चेतनभाई शाह यांच्या माध्यमातून जनकल्याण ग्रुप चे कमलेश भाई,सेवा सौभाग्य ट्रस्ट चे नवणीतभाई गाला,श्री अरीहंत कृपा फौंडेशन चे जुलेश भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथून शेकडो गरजू विद्यार्थ्यांसाठी दप्तर व शैक्षणिक साहित्य पाठविले होते त्याचे वाटप करण्यात आले.

अमळनेर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाची मराठी माध्यम असलेली एकमेव शाळा सध्या अस्तित्वात आहे.शाळेच्या संपूर्ण इमारतीची आणि परिसराची खूप पडझड झालेली आहे.तेथे वर्ग, पाणी वीज,स्वच्छता सुविधा यांचा अभाव असून अमळनेर नागरी हित दक्षता समिती सदर प्रकरणी लक्ष घालून येथील सुधारणांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समितीच्या वतीने प्रा. अशोक पवार यांनी जाहीर केले.


 

 

Previous Post

चुंचाळे येथील पशूधन चोरी प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

Next Post

अडावद येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अडावद येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon