• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्भवती महिलांनो आता प्रसूतीच्या वेदना विसरा…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2026
in Uncategorized
0
गर्भवती महिलांनो आता प्रसूतीच्या वेदना विसरा…!

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पेनलेस डिलीव्हरी सुविधा

जळगाव(प्रतिनिधी):- प्रसूतीदरम्यान होणार्‍या तीव्र वेदनांमुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण असते. मात्र आता ही भीती दूर करणारी आधुनिक पेनलेस डिलीव्हरी (वेदनारहित प्रसूती) सुविधा जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे महिलांना प्रसूतीदरम्यान होणार्‍या तीव्र वेदनांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
पेनलेस डिलीव्हरी ही एक आधुनिक आणि सुरक्षित वैद्यकीय पद्धत असून, यामध्ये प्रसूतीच्या वेळी महिलांच्या पाठीमध्ये (स्पाईनमध्ये) विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमुळे प्रसूतीदरम्यान होणार्‍या असह्य वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात किंवा पूर्णपणे थांबतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आई व बाळ दोघांनाही कोणताही धोका होत नाही. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ही सुविधा अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी भूलतज्ज्ञ (अ‍ॅनेस्थेटिस्ट), स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ यांच्या संयुक्त सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसूतीपूर्व तपासणीपासून ते प्रसूतीनंतरच्या काळजीपर्यंत सर्व प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली पार पाडल्या जातात.
नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण वाढण्यास मदत
पेनलेस डिलीव्हरीमुळे महिलांना मानसिक तणाव कमी जाणवतो. वेदना कमी झाल्यामुळे महिलांमध्ये प्रसूतीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. अनेक वेळा प्रसूतीच्या भीतीमुळे सिझेरियन शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला जातो, मात्र पेनलेस डिलीव्हरीमुळे नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण वाढण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनाही या आधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, या सामाजिक हेतूने रूग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण उपचार प्रक्रियेमध्ये आवश्यक तपासण्या, औषधोपचार व डॉक्टरांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध
रूग्णालयात २४ तास विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. पल्लवी, डॉ. प्राजक्ता अशी तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार उपलब्ध करून दिले जातात. तसेच गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र प्रसूती कक्ष, स्वच्छता, सुरक्षितता आणि बाळासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
कोट…
आधुनिक वैद्यकीय युगात महिलांनी प्रसूतीच्या वेदनांमुळे त्रास सहन करावा, असे अजिबात नाही. पेनलेस डिलीव्हरी ही सुरक्षित व प्रभावी पद्धत असून, आई आणि बाळाच्या आरोग्यास कोणताही धोका नाही. आमच्या रूग्णालयात ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यामागे सर्वसामान्य महिलांनाही या आधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, हाच आमचा उद्देश आहे. पुढील काळात अधिकाधिक महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच सुरक्षित आणि आनंददायी मातृत्वाचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेत एक नवा सकारात्मक बदल घडून येणार आहे. – डॉ. ऐश्वर्या, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खळबळ : अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

Next Post

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू
Uncategorized

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

February 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon