• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव(प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव शहरस्तरावरील ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार व भारतीय स्वातंत्र्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित ही स्पर्धा आहे. चार वेगवेगळ्या फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात दि. २५ सप्टेंबरच्या प्राथमिक फेरीने होईल व रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अंतिम मौखिक फेरी होईल. प्रथम तीन संघांना अनुक्रमे रु. ५०००/-, रु. ३०००/- व रु. २०००/- ची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची दि. २५ सप्टेंबर रोजी ३० मिनिटांची ४५ प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाची असेल. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, मू. जे. महाविद्यालयाजवळ होणाऱ्या या लेखी परीक्षेत बरोबर उत्तराला दोन गुण देण्यात येईल तर चुकीच्या उत्तराला -१ गुण देण्यात येईल. पहिल्या चाचणी फेरीतून ४० विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येईल. एका शाळेतील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. दुसरी व तिसरी फेरी मौखिक (ओरल) स्वरूपाची असेल. या दोनही फेऱ्या १ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात होतील. यात विविध विषयांच्या अनुषंगाने प्रत्येकी ६ राऊंड घेण्यात येईल. अंतिम फेरी २ ऑक्टोबर रोजी ५ राऊंडची असेल व यातील रॅपिड फायर राऊंड हा निगेटिव्ह मार्किंगचा असेल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या शाळेतील इ. ८ वी ते १० वीच्या वर्गातील जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांची नोंदणी दि. २३ सप्टेंबरपूर्वी करावी. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्पर्धा संयोजक गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ किंवा चंद्रशेखर पाटील ९४०४९५५२२० या क्रमांकावर संपर्क करावा.


 

Tags: #jain #jainirrigationjalgaon
Previous Post

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

Next Post

जळगावातील मेहरूण तलावात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील मेहरूण तलावात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon