• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी रिसर्च फाउण्डेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने युवा शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे. गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १४ ते १७ जुलै या दरम्यान ऑनलाईन शिबिर आयोजित करण्यात आले. गुजरात विद्यापीठ, अहमदाबादचे माजी कुलगुरू, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी या शिबिराचे उदघाटन करून माझ्या व्यक्तिमत्व विकासात महात्मा गांधी कुठे मदत करु शकतात या विषयावर सुसंवाद साधला. ऑनलाईन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरार्थींनी नोंदणी केली आहे.

दरम्यान, या शिबिरास सहभागी होण्यासाठी https:/forms.gle/t2FSEWWWpBhB9aNLA लिंकवर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते ९.४५ दरम्यान खास ऑनलाईन शिबिर आहे. शिबिरात आजसकाळी ८ वाजता महात्मा गांधी : समज-गैरसमज या विषयावर वडोदरा येथील डॉ. विरल देसाई सुसंवाद साधतील. १७ जुलैला शिबिराच्या समारोपात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचा मुक्त संवाद होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


 

 

Previous Post

वाघोदा बुद्रुक येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला महिलेची मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

भातखेडा गावाजवळ गुरांना कोंबून वाहतूक करणारा ट्रक जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भातखेडा गावाजवळ गुरांना कोंबून वाहतूक करणारा ट्रक जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon