• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोली (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील इंदिरानगर भागात एका २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पवन ऊर्फ सोनू नारायण ताडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​
​मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.न. इंदिरानगर (कुऱ्हाडदा रोड) परिसरात पवन आपल्या कुटुंबासह राहत होता. दिनांक २३ च्या मध्यरात्री त्याचे आई-वडील पुढच्या खोलीत झोपलेले होते. याच दरम्यान पवनने मागच्या खोलीत असलेल्या झोक्याला साडी बांधून गळफास घेतला. आज ​दिनांक २४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडील नारायण ताडे हे पाणी पिण्यासाठी उठले असता, त्यांना पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबाने एकच आक्रोश केला.
​
​घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळविले. पवनला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

​आत्महत्येचे कारण: अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे. ​याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. ऐन उमेदीच्या वयात मुलाने असे पाऊल उचलल्यामुळे ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 

 

Previous Post

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

Next Post

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon