• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खोटे नगरातील गौरव पार्क येथे राहणारे ४७ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेतला. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २७ जून रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिनेश धर्मा ठाकूर (वय ४७ रा. गौरव पार्क, खोटे नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी रंजना, मुलगा भूषण, मुलगी वैष्णवी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

दिनेश ठाकूर हे पत्नी व दोन मुलांसह खोटे नगर परिसरात गौरव पार्क येथे वास्तव्याला होते. मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून ते नोकरीला होते. गुरूवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांची पत्नी व मुलगा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारचांच्या मदतीने तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी दिनांक २८ जून रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

भुसावळ : दुहेरी हत्याकांड प्रकरणी सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Next Post

चोरट्याने लांबविल्या कोंबड्यांसह बकरीचे पिल्ल्ले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोरट्याने लांबविल्या  कोंबड्यांसह बकरीचे पिल्ल्ले

चोरट्याने लांबविल्या कोंबड्यांसह बकरीचे पिल्ल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!