• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडीतील दोघे संशयित जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

फैजपूर पोलिसांनी शिरपूर येथून केली अटक

फैजपुर (प्रतिनिधी ) ;- सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लांबाविणाऱ्या दोन संशयितांना फैजपूर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

फैजपुर पोलीस ठाण्यात २४ मे आणि १८ जून रोजी असे वेगवेगळे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी शिरपूर पोलिसांनी काही आरोपींना घरपोडीच्या गुन्ह्यात अटक केलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे संशयित आणि आणि हे आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन राजेद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय-२३ दोघे रा.उमर्टी ता.वरला जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश दोघी संशयित आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरबोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमल जप्त केला आहे. त्यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, रावेर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, यावल पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, अडावद पोलीस स्टेशन येथील १ गुन्हा असे एकूण ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघ, पोउनि मैन्नुद्दीन सय्यद, पोहेकॉ रविंद्र मोरे, पोहेकॉ अनिल पाटील, पोहेकॉ मोती पवार, पोहिकॉ विकास सोनवणे, पोहेकॉ बाळु भोई, पोना विशाल मोहे, पोकॉ दिनेश भोई, पोकॉ भुषण ठाकरे, पोकॉ मो.जुबेर शेख या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #crimeFAIJPUR
Previous Post

कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन

Next Post

गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजवणारा ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजवणारा ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon