• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गच्चीवरून उतरताना खाली पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गच्चीवरून उतरताना खाली पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील करंजी पाचदेवळी येथे दि २५ रोजी रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत वृत असे बोदवड तालुक्यातील व वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील असलेले करंजी पाचदेवळी येथील नितिन शांताराम सुरवाडे (३०) हा तरुण दि २५ रोजी रविवारच्या रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यासाठी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन झोपला होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी खाली उतरत असताना, अचानक तोल गेल्याने घराच्या समोर पडला. आवाज आल्याने घरचे मंडळी घराबाहेर येताच त्यांना नितीन जमीनीवर पडल्याचे दिसले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसताच, त्याला इतराच्या मदतीने उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस पाटील (करंजी) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितिन याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व आई वडिल असा परिवार आहे.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gacchivarun-padlyane-tarunacha/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात  उल्हास 2K24 (कल्चरल नाईट) उत्साहात संपन्न

Next Post

बीड येथील तरुणाची होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बीड येथील तरुणाची होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

बीड येथील तरुणाची होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon