• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभाग ५ मधील बोगस, दुबार मतदारांवर स्वतः फिर्याद देऊन गुन्हे दाखल करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2026
in जळगाव, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश
0
प्रभाग ५ मधील बोगस, दुबार मतदारांवर स्वतः फिर्याद देऊन गुन्हे दाखल करणार

अपक्ष उमेदवार ॲड. पियूष पाटील यांचा निवडणूक आयोगाकडे मागणी करून इशारा

जळगाव प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आता कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याचा कडक इशारा उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिला आहे.

नुकतीच निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यादीच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. अनेक मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी किंवा प्रभागांत आहेत.

संबंधित प्रभागात राहत नसतानाही अनेकांची नावे जाणीवपूर्वक नोंदवण्यात आली आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे नवीन मतदार नोंदणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाग ५ अ चे अपक्ष उमेदवार ॲड. पियूष पाटील यांनी आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. ते म्हणाले की, “केवळ निवडणूक जिंकण्याच्या स्वार्थासाठी बोगस मतदारांची फौज उभी करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे असणे हा प्रकार संशयास्पद आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. जे लोक बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करतील, त्यांची मी थेट तक्रार करणार आहे.”

ॲड. पियूष पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहेत. मतदार यादीतील दुबार नावांची तात्काळ छाटणी करण्यात यावी. ज्या पत्त्यांवर संशयास्पद नोंदणी झाली आहे, तिथे प्रशासनाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. बोगसगिरी करणाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या केल्या आहेत.


 

 

Previous Post

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Next Post

जुन्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा चॉपरने वार करून निर्घृण खून, लहान मुलगा जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जुन्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा चॉपरने वार करून निर्घृण खून, लहान मुलगा जखमी !

जुन्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा चॉपरने वार करून निर्घृण खून, लहान मुलगा जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon