• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सैन्यातील जवानांच्या वैद्यकीय तपासणीचा बनाव : महिला डॉक्टरची सव्वा लाखात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2024
in क्राईम, जळगाव
0
सैन्यातील जवानांच्या वैद्यकीय तपासणीचा बनाव : महिला डॉक्टरची सव्वा लाखात फसवणूक

जळगाव शहरातील गांधीनगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका डॉक्टर दांपत्याला सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या नावाखाली सव्वा लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर दांपत्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

डॉ. सुजाता प्रमोद महाजन (६२, रा. गांधीनगर, जिल्हापेठ) या महिला डॉक्टरची १ लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे. ही घटना दिनांक २१ मे रोजी घडली. याप्रकरणी सोमवार दि. १० जून रोजी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधीनगरात डॉ. सुजाता महाजन यांचे हॉस्पिटल असून दिनांक २० मे रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले.

त्यानुसार डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सुजाता महाजन यांचे पती प्रमोद महाजन यांच्याशी अज्ञात व्यक्तीने संपर्क केला त्याने ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्या वेळी संशयित आरोपीने डॉ. सुजाता महाजन यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्याकडून फोन पेची संपूर्ण माहिती घेतली.

त्यानंतर बोलणे सुरू असतानाच डॉ. महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून १ लाख २४ हजार ९९२ रुपये ट्रान्सफर झाले.
या प्रकरणी त्यांनी दिनांक १० जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तरुण मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

हृदयद्रावक : पहिले पतीची नंतर पत्नीची गळफास घेवून आत्महत्या..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक : पहिले पतीची नंतर पत्नीची गळफास घेवून आत्महत्या..!

हृदयद्रावक : पहिले पतीची नंतर पत्नीची गळफास घेवून आत्महत्या..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!