• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फिजीओथेरेपी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन फिजिओफिस्ट २ के २५ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फिजीओथेरेपी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन फिजिओफिस्ट २ के २५ उत्साहात संपन्न

जळगाव  — डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयात गेल्या ८ दिवसापासून सूरू असलेल्या फिजिओफीस्ट २ के २५ समारोप उत्साहात करण्यात आला.


दि ५ रोजी डी.जे, दि ७ रोजी डीआयवाय डे,यात टाकावू पासून टीकावू वस्तू तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. विजेते मी. डीआयवाय हारीस शेख,मिस डीआयवायआश्‍लेषा विरशीद, सर्जनशिल म्हणून एजाजखान, आकांशा कोळी तर बेस्ट बॅच म्हणून भूतीय बॅचला पुरस्कार देण्यात आले.दि ८ रोजी व्टीनींग डे यात रॅम्प वॉक,पोशाख परिधान करण्यात आले अर्थव कुळकर्णी, श्‍वाश्‍वत नाफडे, अदिती गाते, धनश्री साळी, मिस्बाह उरूज, बुशरा खान,धनश्री वानखेडे, उत्कर्षा ताले, सर्वेश पाटील, आणि पूजा पुरोहीत विजेते ठरले.दि ९ रोजी डीनर डीप्लोमसी, तर शेवटच्या विविध सांस्कुतिक कार्यक्रमाची मेजवानी फिजिओफिस्ट २ के २५ चे उदघाटन ऑनलाईन पध्दतीने उपस्थीत देत संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थीतीत संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदा पूजनाने करण्यात आले. यावेळी सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासकिय अधिकारी  प्रमोद भिरुड,फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर,डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के मिश्रा, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य  विशाखा गणविर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महा व रिसर्च सेंटरचे अधिष्टाता डॉ.हर्षल बोरोले, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे संचालक डॉ. शिवानंद बिरादर,फिजिओथेरेपीचे प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, गोदावरी नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे इ मान्यवर उपस्थीत होते.जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात साथ संगत आणि फिल्मी गितांवर गायन,वादन नृत्य कलेसह नाटीका सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अंतरा भिरूड, खगेंद्र सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी फिजिओथेरेपीचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारोह पार पडला तर समारोप राष्ट्र गिताने करण्यात आला.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा : डॉ. के. बी. पाटील

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ईद मिलन उत्सहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ईद मिलन उत्सहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ईद मिलन उत्सहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon