• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जळगाव कनेक्शन ; तरुण ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीआयएफशी संबंधित एकाविरुद्ध जळगाव एटीएसने कारवाई करत अटक केली आहे. उनैस उमर खय्याम पटेल वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव असे या संशयित तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नसला तरी सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल याला आज भल्या पहाटे साडे तीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण असल्याने त्याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली .
२२ सप्टेबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीसी)मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफवय ३२,रा.रमहेमान गंज, जालना याला ताब्यात घेतले होते. अब्दुल हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार तसेच जालना जिल्ह्याचा सोशल मिडिया प्रमुख होता. दरम्यान, आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा  खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #jalgaonpolice
Previous Post

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Next Post

निवडणूक आयोग करणार शिवसेना चिन्ह वाटपाबाबतचा फैसला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निवडणूक आयोग  करणार शिवसेना चिन्ह वाटपाबाबतचा फैसला

निवडणूक आयोग करणार शिवसेना चिन्ह वाटपाबाबतचा फैसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

May 23, 2026
जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या
1xbet russia

जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

May 23, 2026
महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य
1xbet russia

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

May 23, 2026
जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon