जळगाव ;- येथील राष्ट्रवादीतर्फे आज छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरीकरण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस यावेळी माजी आमदार मनीष जैन यांचे हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटिल, विकास पवार जिल्ह्य समन्वयक, सौ. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पना ताई पाटिल, युवा अध्यक्ष रविन्द्र पाटिल, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सुदाम पाटिल,डॉ. रिजवान खटीक , नईम खटीक , राजेंद्र भंगाळे, पराग पाटील, संजय चौहान, उज्वला शिंदे, कमल पाटिल, जुबेदा तड़वी आदी उपस्थित होते.








