जळगाव ;- सध्या देशात कोरोनाचे थैमान घातले आहे . तसेच गोरगरीब जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शहरातील न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन शिरसोली येथे किराणा साहित्याचे सुमारे दोनशे कुटुंबियांना वाटप केले होते . मात्र अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांना आज सुमारे २०० सॅनिटायझर ,मास्कचे वाटप केले.
यावेळी सपना तडवी , रवींद्र शर्मा , बलराम लोकवाणी, राजेंद्र जैन ,भरत शर्मा , भरत भेंडवाल,भरत धारा,भरत शर्मा, चंदु सैनी,दर्शन जानी,दिपेश राजकोठीया,डॉ. मनिष सरोदे,डॉ विकास जोशी,गणेश वैद्य, गौतम लापसिया,डॉ गोपाल चव्हाण, काफिल खान,महावीर मल्हारा ,डॉ सिमा राणे, डॉ रसिका देशपांडे, निता ललवाणी, रुबी सुरतवाला,रश्मी मित्तल, इंदू सैनी,अमित वर्मा, शितल आवस्थि, रिना वंसत,प्राची बाहलके,हर्षप्रिया त्रिपुरे, सिध्दांत महाजन ,कुणाल शहा,आरती शहा,सिमा मणियार ,आनंद पांडे,हितेश ललवाणी, लीना राजे, अभिषेक कोरीया,विशाल माहुलकर, संदीप नारायण , सौरभ काशु , दर्शन जानी , आरपी शहा , कुणाल शहा , यांच्यासह 54 मित्रांनी या उपक्रमात सहभाग घेतला .