• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रयोगशाळेचा आढावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शनिवारी १ मे रोजी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी भेट देत सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सुरु असलेल्या कोरोना विषाणू नमुने तपासणी कामाचा आढावा घेतला. यावेळी विविध त्रुटयांवर चर्चा करून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नरत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे. प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावत असून २४ तास नमुने तपासणी करून लवकर निदान व्हावे यासाठी अहोरात्र झटत आहे. १ लाख ७५ हजाराच्यावर कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या आजवर पोहोचली आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रयोगशाळेचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रलंबित नमुन्यांच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. अडचणी समजून घेत त्यावर विविध सूचना करण्यात आल्या.

प्रयोगशाळेतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. काही अहवाल हे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित राहत आहे, या तांत्रिक अडचणी दूर कशा होतील याविषयी जिल्हाधिकारी, सीईओ यांच्यासह प्रमोद बोरोले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित व डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान पठाण, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. चेतन भंगाळे उपस्थित होते.


 

 

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या – छगन भुजबळ

Next Post

तरीही तृणमुलची सत्ता पश्चिम बंगालमधून जाणार नाही – संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरीही तृणमुलची सत्ता पश्चिम बंगालमधून जाणार नाही - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon