कोरोना बाधित रूग्णाची संख्या १७२८
जळगाव ;- जिल्ह्यात आज नवीन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1728 इतकी झाली.
जळगाव शहर १५, जळगाव ग्रामीण २ ,भुसावळ ६, अमळनेर६ , पाचोरा ३, धरणगाव ४, यावल ३ , एरंडोल ८, जामनेर ३, रावेर १०, पारोळा १०, चाळीसगाव १ , बोदवड २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण ७५ रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .