जळगाव ;- शहरातील महाबळ कॉलनीच्या स्टोपवर आज भाजी विक्रीच्या कारणावरून दोन भाजी विक्रेत्यांमध्ये आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बेदम मारहाण झाल्याची घटना घडल्याचे वृत्त असून दोन्ही जखमी झाले असल्याचे समजते . दरम्यान दोघांनी परस्परांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे वृत्त आहे.