४ जणांचा मृत्यू ; ५६० जणांची कोरोनावर मात
जळगाव;– जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतांना आज १६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला असून ५६० रुग्णाणी कोरोनावर मात केली आहे . तसेच आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-३५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-११, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.