• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांवर उपचार सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्ण वाढत असून त्याकरीता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्वतंत्रत्र वॉर्ड करण्यात आला असून २३ रुग्णांवर सद्यस्थीतीला उपचार सुरु आहे. मागील दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया येथील तज्ञांनी यशस्वीरित्या केल्या आहेत.
मार्च महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दर दिवसाला म्युकोरमायकोसिसच्या दोन ते तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून आतापावेतो २३ रुग्ण उपचारार्थ दाखल आहे. म्युकरमायकोसिसचा फैलाव नाकापासून कान, डोळे, मेंदूपर्यंत झाला आहे का ? याची चाचपणी करण्यात येते. आतापर्यंत ५० वर्षापुढील रुग्ण म्युकरमायकोसिसच्या लक्षणांमुळे उपचारासाठी दाखल झाले असून पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे. नुकताच २८ वर्षाचा युवक देखील म्युकोरमायकोसिस या आजाराच्या विळख्यात आला असून त्याच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली.
वॉर्ड फुल्‍ल, डिलक्स रुमचीही व्यवस्था
म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात येत असून त्याची सवलत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात देखील मिळत आहे. रुग्णालयातील एक स्वतंत्र वॉर्ड म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी तयार करण्यात आला असून तेथे पेशंटवर उपचार करण्यात येतात, सद्यस्थीतीला वॉर्ड देखील फुल्‍ल झाला असून व्हीआयपी रुग्णांसाठी डिलक्स रुमची व्यवस्था आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय सज्ज
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नाक, कान, घसा तज्ञांच्या सोबतील फिजीशियन, नेत्ररोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, न्यूरो सर्जन यांची फळीत २४ तास कार्यरत असून एकमेकांच्या सल्ल्याने रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना मिळत आहे. त्याचबरोबर रक्‍ताच्या चाचण्या, सिटी स्कॅन, एमआरआयसह पॅथॉलॉजी विभाग देखील एकाच छताखाली असल्याने लगेचच रिपोर्ट करणेही सोयीचे होत असून ताबडतोब उपचारालाही सुरुवात होते. यासाठी रुग्णालय सज्ज झाले आहे. म्युकोरमायकोसिस ह्या आजारावरील उपचार हे संपूर्ण : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून होत आहे, रुग्णांनी लक्षणे जाणवताच ताबडतोब रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.
– डॉ.उल्हास पाटील, माजी खासदार,
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.


 

 

Previous Post

विद्यापीठातर्फे २९ रोजी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांचे ऑनलाईन व्याख्यान

Next Post

ब्रेकिंग : चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली ; सरकाराचा मोठा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रेकिंग : चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली ; सरकाराचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon