• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फार्मसी ऑफिसर असोसिएशन शाखेच्या अध्यक्षपदी उमेश महाजन यांची फेरनिवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
फार्मसी ऑफिसर असोसिएशन शाखेच्या अध्यक्षपदी उमेश महाजन यांची फेरनिवड

जळगाव (प्रतिनिधी) : येथे पार पडलेल्या महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोशियन शाखा जळगाव यांचे सभेमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उमेश महाजन यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रियांका मंडावरे, संदीप पाटील तर कार्याध्यक्षपदी सुधीर जगताप, सचिवपदी संतोष जाधव आणि कोषाध्यक्षपदी मुकेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये पंकज साळुंखे सहकोषाध्यक्ष, मनोहर पाटील, संगीता पाटील सहसचिव, दशरथ वाणी, श्रीकांत भामरे, परेश पाटील, सुरेश मराठे, युवराज रोकडे, मुरलीधर विसावे सर्व सल्लागार, प्रशांत मराठे, गणेश साळुंखे, भास्कर पाचपांडे, नितीन गायकवाड, राजेंद्र चव्हाण, शेख अखिल अब्दुल शकूर सर्व कार्यकारणी सदस्य, तर भावेश थोरात जळगाव, नरेंद्र घुले भुसावळ, जाफर फारुकी मुक्ताईनगर, मिलिंद पाटील चोपडा, रविंद्र महाजन रावेर, विलास बिराडे अमळनेर, गजेंद्र निकम पारोळा, अतुल पाटील जामनेर, विजय खडके धरणगाव, शामकांत पाटील एरंडोल, विकास धुमाळ भडगाव, रवींद्र पाटील पाचोरा, विजय बडगुजर चाळीसगाव यांची तालुका प्रमुख म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.


 

Tags: #jalgaon farmasi-officar-asosiation news #jalgaon #maharashtra
Previous Post

केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

Next Post

आठवडे बाजारात मोबाईल लांबवणाऱ्या चौघा महिलांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

आठवडे बाजारात मोबाईल लांबवणाऱ्या चौघा महिलांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon