• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फरीदाबादच्या डॉक्टरांची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !

भुसावळमधून तरुणाला अटक

भुसावळ ( प्रतिनिधी ) –फरिदाबाद येथे एका डॉक्टरला १७ लाखांहून अधिक रकमेचा ऑनलाइन गंडा घातल्याच्या प्रकरणात, फरिदाबाद पोलिसांनी भुसावळ येथील सिंधी कॉलनीतून निखिल सुनीलकुमार मनवानी या संशयिताला अटक केली आहे. सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली होती.

दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी फरिदाबाद येथील डॉ. श्रीमंत गुईन यांची ऑनलाइन वस्तू खरेदी करताना १७ लाख १० हजार १८० रुपयांची फसवणूक झाली. डॉ. गुईन यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर एका खात्याची जाहिरात पाहिली, ज्यात कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जात होत्या. त्यांनी त्या खात्याच्या बायोमधील व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस पेजवर संपर्क साधला. त्यानंतर मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधला.

डॉ. गुईन यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करताच, त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. त्यांनी अनेक खात्यांमध्ये १७ लाखांची रक्कम जमा केली, परंतु त्यांना वस्तू मिळाल्या नाहीत. यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने डॉ. गुईन यांच्याकडून श्रीनिवास राव (आयडीबीआय बँक) च्या खात्यात १० लाख ९५ हजार १८० रुपये, तपश घोष (इंडसलँड बँक) च्या खात्यात २ लाख ६८ हजार रुपये, दीपक (अ‍ॅक्सिस बँक) च्या खात्यात २ लाख ९१ हजार रुपये आणि दशरथ (युपीआय) द्वारे ५६ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले.

डॉ. गुईन यांच्या तक्रारीनंतर फरिदाबाद पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. तपासात भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील निखिल मनवानी हा या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे समोर आले. यानंतर फरिदाबाद क्राईम ब्रँचचे पथक भुसावळमध्ये आले आणि त्यांनी स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाच्या मदतीने निखिल मनवानी याला अटक करण्यात आली. अटकेनंतर फरिदाबाद पोलिसांचे पथक संशयिताला सोबत घेऊन फरिदाबादला रवाना झाले. सहाय्यक उपनिरीक्षक उधम सिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्षपदी भुसावळचे संतोष मराठे यांची  निवड

Next Post

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून मालक समजून ग्राहकालाच बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून मालक समजून ग्राहकालाच बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon