• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फैज़पुर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे घवघवीत यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फैज़पुर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे घवघवीत यश

संस्कृत शास्त्रात मुलींची बाजी, महाविद्यालयाचा निकाल ८०%

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाच्या २०२४- २५ मधील परीक्षेतील प्राज्ञ, विशारद, शास्त्री या वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे. फैज़पुर येथील श्री चक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडल संचालित श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय २०२४- २५ या वर्षात एकूण ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यात प्राज्ञमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कन्हया कोठी व विशारदमध्ये शीतल भोजने व शास्त्रीमध्ये निकिता वायंदेशकर यांनी विशेष प्राविण्य मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीचक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्कृत ही भाषा केवळ शैक्षणिक विषय नाही तर ती भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, आणि साहित्य यांचे मूळ आहे. म्हणूनच अशा पदवीधारकांची समाजात भूमिका फार महत्त्वाची ठरते.

संस्कृत अभ्यासक म्हणून आपल्या कार्यातून ते भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव संतराज आराध्य यांनी व्यक्त केली. या वर्षी १० जणांनी संस्कृत शास्त्री ही पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्ती संस्कृत भाषेतील प्राचीन परंपरा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. संस्कृत हा भारतीय संस्कृतीचा पाया असून या क्षेत्रात पदवी मिळवणाऱ्यांची नोंद नेहमीच कौतुकास्पद ठरते. संस्कृत भाषेतील सखोल अध्ययनाचा सन्मान मिळविला आहे, जे आपल्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

संस्कृत शास्त्रातील पदवी हा प्राचीन भारतीय विद्या विषयांचा अभ्यास असून, यात वेद, उपनिषद, शास्त्र, इतिहास, आणि भाषाविज्ञान आदींचा समावेश होतो. या पदवीमार्फत त्यांचा संस्कृत मध्ये तज्ज्ञतेचा दर्जा सिद्ध झाला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयाचे प्राचार्य गौरव आराध्य, प्रा.गोविंद आराध्य, प्रा.सोनाली नागापुरकर, लिपिक प्रदीपराज पंजाबी, प्रा.शैलेशमुनी महानुभाव व वस्तिगृहाचे व्यवस्थापक सदानंद मुनी मराठे यानी अथक परिश्रम घेतले.


 

Tags: फैज़पुर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे घवघवीत यश
Previous Post

जागतिक पृथ्वी दिनानिमित्त वृक्षारोपण

Next Post

मद्यविक्री दुकानातून १० लाख रुपयांची दारू, रोख रक्कम ७० हजार लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मद्यविक्री दुकानातून १० लाख रुपयांची दारू, रोख रक्कम ७० हजार लंपास

मद्यविक्री दुकानातून १० लाख रुपयांची दारू, रोख रक्कम ७० हजार लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon