• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फैजपुरातील नवीन व जुन्या कॉलनीतील काँक्रीटीकरणासाठी दोन कोटी ३९ लाख रुपये मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

फैजपूर;- शहरातील नवीन व जुन्या कॉलोनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरणसाठी महाराष्ट्र शासन च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषदला 2 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातीलकॉलनी भागातील नागरिकांनी आ. शिरीष चौधरी यांची खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले . शहरातील कॉलोनी भागातील मंजूर कामे पुढील प्रमाणे यावल रोडवरील वृंदावन कॉलोनी मध्ये खडीकरण व काँक्रिटिकरण करणे, साने गुरुजी नगर वेल्डिंग वर्कशॉप पासून जानकी नगर पर्यंत काँक्रिटिकरण करणे, साने गुरुजी नगर भाग २ मधील संपूर्ण परिसरात काँक्रिटिकरण करणे, लक्ष्मी नगर परिसरात काँक्रिटिकरण करणे, मिरची ग्राऊंड भागात काँक्रिटिकरण करणे, आसाराम नगर मधील ओपन स्पेस मध्ये बाल संस्कार केंद्र बांधणे. या व्यतिरिक्त ताहा नगर, न्हावी दरवाजा भागातील काही रस्ते ही मंजूर करण्यात आलेले आहेत. आभार प्रसंगी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम तडवी, चंद्रकांत चौधरी, राहुल महाजन, मुरलीधर राणे, अशोक किरंगे गुरुजी, गणेश पाटील, राहुल फेंगडे, मनोज पाटील गुरुजी, सुरेश कोलंबे, कुंदन चौधरी सर, प्रशांत गाजरे, कमलाकर गुळवे, योगेश चोपडे, रमेश बोरोले, प्रशांत कपले, वासुदेव कपले , डॉ. हरी निळे, दिनेश किरंगे सर यांसह आदी नागरिक उपस्थित होते.


 

Previous Post

क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्या -पालकमंत्री

Next Post

कोरोनाच्या भीतीने रॉकेल पिण्याचा मित्राचा अजब सल्ला ऐकला अन मृत्यूच ओढवला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या भीतीने रॉकेल पिण्याचा मित्राचा अजब सल्ला ऐकला अन मृत्यूच ओढवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon