पाटना (वृत्तसंस्था) – भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीतील स्टार प्रचारकांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश आहे.
त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही या यादीत समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे 30 स्टार प्रचारक :
1) नरेंद्र मोदी
2) जेपी नड्डा
3) राजनाथसिंह
4) अमित शहा
5) संजय जैस्वाल
6) सुशील मोदी
7) भूपेंद्र यादव
8) देवेंद्र फडणवीस
9) राधा मोहनसिंह
10) रवी शंकर प्रसाद
11) गिरीराजसिंह
12) स्मृती इराणी
13) अश्विनी कुामर चौबे
14) नित्यानंद राय
15) आरके सिंह
16) धर्मेंद्र प्रधान
17) योगी आदित्यनाथ
18) रघुवर दास
19) मनोज तिवारी
20) बाबुलाल मिरांडी
21) नंद किशोर यादव
22) मंगल पांडे
23) राम कृपाल यादव
24) सुशीलसिंह
25) छेडी पास्वान
26) संजय पास्वान
27) जनक चमर
28) सम्राट चौधरी
29) विवेक टाकूर
30) निवेदिता सिंह