जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश
जळगाव ;- जळगाव महानगर पालिकेत तीन उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली होती मात्र टप्प्याटप्प्याने त्यांची बदली झाल्याने उपयुक्त पदावर कुणीही नसल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता किरण देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी यांचेकडे जळगाव शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार तर उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन रविंद्र भारदे यांच्याकडे महानगरपालिकेचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे २४ रोजी आदेश काढले आहेत .








