एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व फोटोग्राफर बांधवांनाचा वतीने जागतिक फोटोग्राफर हा दिवस मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम दि. १९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय एरंडोल येथे कॅमेरा पूजन करून हा दिवस साजरा केला कॅमरापूजन गणेश महाजन. अमर साळी. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित नरेंद्र बाविस्कर चित्रसेन ठाकूर ऑल महाराष्ट्र तालुका अध्यक्ष नितीन महाजन, गोविंदा पाटील,विजय गुजर, अजय वाघ, किरण चौधरी, दिनेश घुगे, किरण निकुम, रवी महाजन, विकास महाजन, भूषण सूर्यवंशी, अल्केश जोशी, संकेत लोहार, दिनेश महाजन, गणेश जोशी सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.