• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला संवाद

जळगाव (प्रतिनिधी) :  लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात काढण्यात पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. महिला मोठ्या प्रमाणात या पदयात्रेत सामील झाल्या होत्या. शहरातील ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोशाचे वातावरण होते. यावेळी “अबकी बार मोदी सरकार “ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून सोडला होता.

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले . यावेळी माजी खासदार ए.टी.  पाटील, अमोल चिमणराव पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र पाटील, रमेश परदेशी, वासुदेव पाटील, उज्वला पाटील, रवी जाधव, राजा पाटील, परेश पाटील, सुनील  पाटील, अतुल  पवार, सचिन पानपाटील, ज्ञानेश्वर आमले, डॉ. नरेंद्र ठाकूर, कुणाल महाजन, निलेश परदेशी, मनोज पैलवान, जगदीश ठाकूर, समाधानभाऊ पाटील, बबलू पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, कुणाल पाटील, पिंटू  राजपूत, शाम  ठाकूर, अमर राजपूत, सचिन  विसपुते, नितीन महाजन, विवेक ठाकूर, योगेश महाजन, केतन सोनी, मायर ठाकूर, आनंद दाभाडे, छायाताई दाभाडे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, विशाल सोनार, अभिजित पाटील, आनंदा चौधरी, शालीकभाऊ गायकवाड, मयूर महाजन, सुभाष पाटील यांसोबत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: https://kesariraj.com/erondol-shahrat-mahayuti/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

Next Post

जुन्या वादातून हवेत झाडल्या दोन गोळ्या, तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी परस्परांवर गुन्हे दाखल, ८ अटकेत

जुन्या वादातून हवेत झाडल्या दोन गोळ्या, तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
जैन कंपनी

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
1xbet russia

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon