• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोलच्या साई गजानन कॉलनीतील अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल शहरातील साई गजानन कॉलनीत रस्त्याने पळत सुटलेल्या डुकराने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रस्त्यावर पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त अद्याप झाला नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

एरंडोल शहराबाहेरील धरणगांव रस्ता आणि म्हसावद रस्त्यावरील बेवारस कुत्रे आणि डुकरे खुप जास्त झाली असून दररोज एक – दोन डुकरांचा कुत्रे फडशा पाडत असून लहान मुले आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सरस्वती कॉलनी येथील रहिवाशी आणि नगरसेविका दर्शना ठाकुर यांनी देखील न.पा.मुख्याधिकारींकडे लेखी तक्रार केली होती परतू काहीही उपयोग होत नाही.

धरणगांव रस्त्यालगत साईगजानन कॉलनीतील रहिवासी विजय जोशी ( महाराज ) हे आपल्या स्कूटी वाहनाने मंगल टाईल्सकडून दि . २१ रोजी धरणगांव रस्त्याने जात असतांना अचानक लक्ष्मीनगरकडून दुपारी डुकराच्या मागे धावत २/३ कुत्रे आले आणि गाडीवर आदळले.त्यामुळे विजय जोशी जोरात रस्त्यावर फेकले गेले व डोक्यावर पडले.त्यामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व ते बेशुध्द झाले.परीसरातील नागरीक आणि रिक्षाचालकांनी त्यांना त्वरीत खाजगी दवाखान्यात हलविले परंतू गंभीर दुखापतीमुळे त्वरीत जळगांव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी त्यांना दाखल केले.जोशी महाराज घरगुती जेवणाचे डबे पुरवून आपला उदरनिर्वाह चालवितात . त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दवाखाना खर्च जास्त अपेक्षित आहे . २/३ ऑपरेशन्स करावी लागणार असून एरंडोल शहरासह परिसरातून, जिल्ह्यातून दानशूरांनी मदतीचा हातभार लावल्यास जोशी महाराजांवरील जेवघेणे संकट टळू शकणार आहे . यासाठी अल्केश जोशी मो . ७०५८५८५३० ९ यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.एरंडोल न.पा.ने आतातरी दखल घेवून बेवारस कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.


 

 

Previous Post

अट्रावल सांगवी शिवारातून बैल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा संघटनेचे आमरण उपोषण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा संघटनेचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon