• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलीसात भाड्याने दिलेली कार परत न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात भाड्याने घेवून नेलेली कार तीन होवूनही परत न केल्याच्या कारणावरून तस्लिम शेख रहिम शेख रा. पिरजादे वाडा मेहरूण यांच्या विरोधता गुरूवार २ सप्टेबर रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी परशुराम उर्फ पंकज परमेश्‍वर पाटील (वय ३५) यांच्याकडे ४ लाख ५० हजार रुपये किमतीची (एमएच १९ बीबी ९४००) क्रमांकाची कार आहे. त्याच्या ओळखीचा तस्लिम शेख रहीम शेख रा. पिरजादे वाडा, मेहरुण याने पंकजा विश्‍वास संपादन करुन भाडे करारावर त्याची कार ८ मे रोजी घेवून गेला होता. मात्र अद्यापर्यंत त्याने कार परत केलेली नाही. याप्रकरणी परशूराम पाटील यांनी तस्लीम शेख रहिम शेख याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुरुवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.


 

 

Previous Post

सुप्रीम कॉलनी परिसरात घरफोडीच्या इराद्याने फिरत असलेला संशयित पोलीसांच्या ताब्यात ; गुन्हा दाखल

Next Post

रेस्टॉरन्टमधून २५ हजाराची रोकड चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेस्टॉरन्टमधून २५ हजाराची रोकड चोरी ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon