• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या!

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन; पाचोरा तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत
पाचोरा  ( प्रतिनिधी ) –  जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्ही अनेकवेळा भाजपाला संधी दिली. मात्र, त्यांनी एकही चांगली योजना, कामे जिल्ह्यात आणले नाही. त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा दूध विकास संघ, जिल्हा बँकेत काय मनमानी सुरू आहे. बलून बंधारे बंधारे बांधू असे आश्वासन दिले होते, आता कुठे गेले ते बलून बंधारे असा प्रश्न उपस्थित करून मतदारांना दिलेले एकही आश्वासन  भाजप पूर्ण करू शकलेली नाही. आणि आता हे जनतेच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकदा संधी द्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकदा संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त मंगळवार, दि.३० रोजी पाचोरा तालुक्यातील शिंदाड, वाडी शेवाळे, सातगाव डोंगरी, खडकदेवळा, तारखेडा, हनुमंतवाडी, गाळण, बाळ, लोहटार यांसह विविध गावांना प्रचार रॅली काढून कॉर्नर बैठक घेण्यात आल्या. या प्रचार रॅलींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभून मतदान करणार तर ‘मशाल’लाच असा निर्धार ग्रामस्थांनी केला. प्रत्येक गावात करणदादा पाटील यांचे गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत केले. रॅली, कॉर्नर बैठकीदरम्यान, करणदादा पाटील यांनी, एक नंबरवरील मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

रॅलीत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, ॲड. अभय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माजी सरपंच देविदास वाघ, रा. कॉ. तालुका उपाध्यक्ष रघुनाथ हिरे, सातगाव डोंगरी विकासोचे चेअरमन भागवत पाटील, दूध संघाचे चेअरमन शंकर पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पाटील जाकीर तडवी, उपसरपंच याकूब इस्माईल, माजी सरपंच भगवान मंडळे, ग्रामपंचायत सदस्य भिला पवार, आबा पाटील राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे संजय तडवी, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, खडकदेवळा येथील शिवसेनेचे मुकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराज पाटील, बारकू पाटील, अजय निकम, भैय्या साठे, सुदाम पाटील, प्रल्हाद पाटील, संभाजी पाटील, सुदाम ठाकरे, अनिल पाटील, हबीब कासीम, अमीत खाटीक, किरण कोळी, ओम बोरसे, शेखर पाटील, पृथ्वीराज पाटील, भूषण पाटील, विशाल पाटील, देविदास पाटील, तेजस पाटील, राहुल परीट, मयूर पाटील, रोहन राजपूत, भिकन तुपे, संतोष पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. मयूर पाटील, करण राजपूत, आनंदसिंग राजपूत, अमोल पाटील, सरपंच राजेंद्र सावंत, राहुल रानडे, सतीश रानडे यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon karan pawar #ubhatha shivsena #sharad pawar rashtravadi #maharashtrahttps://kesariraj.com/ek-vel-ubhatha-shivsenela-sandhi/
Previous Post

रामेश्वर कॉलनीत लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

Next Post

पाळधी येथील गॅरेजमधून बॅटऱ्या चोरी ;  गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

पाळधी येथील गॅरेजमधून बॅटऱ्या चोरी ;  गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप
1xbet russia

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा
Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 3, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon