• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

महानगरपालिकेतर्फे महिला दिनानिमित्त उपक्रम : सर्वोत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांसह शिष्यवृत्तीधारक, गुणवंतांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी):- जळगावच्या प्रत्येक महिलेमध्ये एक उपजत नेतृत्वशक्ती आहे. महिलांनी आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी दररोज योगा, व्यायाम, पायी चालणे यापैकी एकाला तरी प्राधान्य द्यावे. जेव्हा एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज प्रगत होतो. स्वतःच्या आरोग्याची आणि स्वाभिमानाची जपणूक करा, कारण तुम्ही सक्षम असाल तरच घर आणि शहर सक्षम होईल, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, समितीचे सदस्य विद्या सोनवणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, डॉ. अमृता सोनवणे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर उपायुक्त निर्मला गायकवाड उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून निर्मला गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाविषयी घेण्यात आलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यामागील उद्देश विशद केला. यावेळी ३ बचत गटांना कर्जाचे धनादेश देऊन  मान्यवरांकडून व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यानंतर महानगरपालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षामध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना संबोधित केले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक कामात आपला सहभाग वाढवावा. घरातील आरोग्य जपण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी स्थायी समिती सदस्य वंदना इंगळे, नगरसेवक पियुष कोल्हे, उज्वला बाविस्कर,  जयश्री पाटील, अंकिता पाटील, वैशाली पाटील, कविता शिवदे, प्रतीक्षा सोनवणे, माधुरी बारी, संगीता दांडेकर, कविता पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार महिला अधिकारी गायत्री पाटील यांनी मानले.

महिलांना कर्करोगाविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
दुपारच्या सत्रात डॉ. ऋचा नवाल यांनी स्तनांचा कर्करोग याविषयी तर डॉ.अंजली भिरुड यांनी गर्भाशयाचा कर्करोग याविषयी उपस्थित महिला भगिनींना सविस्तर माहिती देऊन लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन केले. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले  यामध्ये महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जागतिक महिला दिनाचा दिवस प्रफुल्लित केला. खेळांमध्ये विजेता ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Tags: dipmala kale madam news
Previous Post

जळगावात ६७ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

March 8, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ६७ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

March 8, 2026
पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू

March 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

March 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!