• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, नराधम गणेशचे आणखी कारनामे उघड : चौघी आल्या पुढे, पीडितांची संख्या १२ !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2023
in Uncategorized
0
खळबळ, नराधम गणेशचे आणखी कारनामे उघड : चौघी आल्या पुढे, पीडितांची संख्या १२ !

नराधमाचा गुन्हा लपवणाऱ्या बालकल्याण समितीच्या पदाधिकारी, शिक्षकांवरही गुन्हा दाखल

एरंडोल येथील वसतिगृह अत्याचार प्रकरणाची आणखी वास्तविकता उघड

जळगाव / एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील खडके येथील वस्तीगृहातील भीषणता आणखी उघड झाली आहे. आणखी चौघा मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम गणेश पंडित याच्यासह संस्थाध्यक्ष, शिक्षक यांच्यासह नराधमाचा गुन्हा लपवून ठेवणाऱ्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्रात मोठी बदनामी झाली असून पोलीस कसून तपास करत आहे. तर शासनाने नेमलेल्या समितीचाही तपास नियमित सुरू आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली आहे. ती एरंडोल येथील खडके वस्तीगृहात इयत्ता चौथीत असताना प्रवेशित झाली होती. त्याच्यानंतर २०१८ सालापासून ५ वर्षात नराधम गणेश शिवाजी पंडित याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिने इतर मुलींशी चर्चा केली असता त्यांच्यासोबत देखील असा प्रकार घडल्याचे तिला लक्षात आले. त्यामुळे तिने हा प्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील आणि शिक्षक प्रताप पाटील यांना सांगितला. मात्र हा प्रकार कोणाला सांगू नका म्हणून त्यांनी पीडित मुलींना दम दिला.

त्यानंतर खडके वस्तीगृहामध्ये भेटीसाठी जळगावची बालकल्याण समिती आली होती. त्यावेळेला समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार (वय ४१, रा.रायसोनी नगर, जळगाव), सदस्या विद्या रवींद्र बोरनारे (वय ५१,रा. भगवान नगर, जळगाव) व दुसरे सदस्य संदीप निंबाजी पाटील (वय ४१ रा. मोहन नगर, जळगाव) यांना पीडित मुलींनी गणेश पंडित यांनी केलेले कृष्णकृत्य सांगितले. त्यांनी हे सर्व लिखित द्या म्हणून सांगितले.

त्यानुसार एका कागदावर सहा मुलींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांबाबत लिहिले. तो कागद संदीप निंबाजी पाटील यांच्याकडे दिला. त्यानंतर फिर्यादी पीडित मुलीचे ऍडमिशन जळगावच्या वसतिगृहात झाले. मात्र बालकल्याण समितीकडे तक्रार देऊन देखील नराधम गणेश पंडित याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. बालकल्याण समितीने देखील प्रकरण माहित असून दडपून ठेवले.यामुळे आता गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी नराधम गणेश पंडित, संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील, शिक्षक प्रताप पाटील यांच्यासह बालकल्याण समितीचे अध्यक्ष देवयानी गोविंदवार, विद्या बोरणारे, संदीप पाटील अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली असून पीडितांची संख्या आता १२ झाली आहे. यापूर्वी ५ मुली, ३ मुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले होते. आता आणखी चार मुली पुढे आले आहेत. त्यामुळे नराधम गणेश पंडित याचे काळे कारनामे उघड झाले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


 

Previous Post

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांचे निधन

Next Post

अंगाशी आला अवैध वाळूचा गोरखधंदा , निलंबित झाला पोलीस दादा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंगाशी आला अवैध वाळूचा गोरखधंदा , निलंबित झाला पोलीस दादा !

अंगाशी आला अवैध वाळूचा गोरखधंदा , निलंबित झाला पोलीस दादा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon