• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र सरकारची अत्यंत गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र, जळगावमधून या योजनेच्या नावाखाली एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. योजनेचे ई-केवायसी (e-KYC) करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली आहे.

आरोपी रमेश चव्हाण याने लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देतो असे आमिष दाखवले. याच बहाण्याने त्याने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिलेने घाबरून न जाता हिंमत दाखवली आणि थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, आरोपी रमेश चव्हाण याने केवळ याच महिलेसोबत नाही, तर आणखी एका महिलेसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, एका महिलेचे निवृत्ती वेतन (पेन्शन) पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडेही त्याने शरीरसुखाची मागणी केली होती.

या गंभीर प्रकाराची दखल घेत जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांची अशी फसवणूक आणि शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीमुळे जळगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासकीय योजनांचे अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अधिकृत केंद्र किंवा सेतू कार्यालयातच जावे आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

Next Post

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!