• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धोकादायक कठड्यानी केला घात, दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण गंभीर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धोकादायक कठड्यानी केला घात, दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण गंभीर !

जळगावातील गोलाणी मार्केट येथील घटना, मनपा प्रशासनावर संताप

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गजबजलेल्या गोलाणी मार्केट येथे सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी सव्वा तीन वाजता एक तरुण जिने उतरताना तोल जाऊन कठड्याना धरायला गेला. मात्र कठडे तुटलेले असल्याने ते त्याच्या हातात न आल्याने तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

फरदिन खान सादिक खान (वय ३२) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी दुपारी कामानिमित्त आला होता. (केसीएन)काम आटोपून उतरत असताना तुटलेल्या जिन्यावरून त्याचा तोल जाऊन त्याने कठड्याना धरण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गंजून तुटून गेलेले असल्यामुळे तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याच्या चेहऱ्यावर, शरीराला गंभीर मार लागला. घटना कळताच आजूबाजूचे दुकानदार तात्काळ धावले.

त्यांनी फरदीनला उचलून रिक्षात टाकीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र तुटलेले जिने, गंजलेले कठडे हे धोकादायक स्थितीत झालेले असल्याने महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही म्हणून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.(केसीएन)महापालिका फक्त कर वसूल करते, मात्र सुविधेच्या नावाने केवळ बोंबच आहे, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पहिल्या टप्प्यात २० मंत्री शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती

Next Post

 भरधाव वाहनांची भीषण धडक, दाम्पत्यासह मुलगा जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

 भरधाव वाहनांची भीषण धडक, दाम्पत्यासह मुलगा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon