• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीवरून ड्रग्स वाहून नेताना भिवंडीच्या तरुणाला चाळीसगावात अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन

पोलिसांची यशस्वी कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मालेगाव रोडवरून दुचाकीवर एक तरुण २० हजार रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने फिरत असताना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास १२ ग्राम एमडी जप्त करण्यात आले. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीसांनी केली आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की एक तरुण एमडी ड्रग्स घेऊन शहरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकाँ राहुल सोनवणे, पोहेकॉ संदीप पाटील, चापोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ महेश बागुल, पोकॉ संदिप पाटील, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे यांना एमडी ड्रग्स विकणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यास या सूचना करण्यात आल्या.पथकाने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सापळा रचला.

संशयित आरोपी शेख मोहम्मद आरीफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय-२३) रा. भिवंडी ता. ठाणे ह.मु. जिरे बाबा दर्ग्याजवळ, मालेगाव याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ विक्रीसाठी आणलेले २० हजार रूपये किंमतीचे १२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. पोलीसांनी त्याला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोकॉ आशुतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/duchakivarun-drugs-vahun/
Previous Post

एरंडोलच्या कुस्ती आखाडा बांधकामात मुख्याधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार

Next Post

खासदारांचाच तालुका दुष्काळी का ? इतर जिल्हे दुष्काळी जाहीर करा अन्यथा निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खासदारांचाच तालुका दुष्काळी का ? इतर जिल्हे दुष्काळी जाहीर करा अन्यथा निदर्शने

खासदारांचाच तालुका दुष्काळी का ? इतर जिल्हे दुष्काळी जाहीर करा अन्यथा निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon