• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीच्या धडकेत महिला मोटार वाहन निरीक्षक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगाव शहरातील संभाजीनगर परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : कार्यालयातून जात असताना दोन सुसाट दुचाकीची धडक झाली. या अपघातात उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील महिला सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक जखमी झाल्या. मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ही घटना महाबळ भागातील संभाजीनगर जवळ घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेची माहिती घेण्याचे काम करीत होते.

श्रध्दा महाजन (वय ३८, रा. महाबळ परिसर) असे जखमी महिलेचे नाव आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात त्या सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत. श्रद्धा महाजन कार्यालयातील ड्युटी आटोपून मंगळवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघाल्या. संभाजीनगर भागात भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्याना धडक दिली. या अपघातात कोसळून त्यांना दुखापत झाली. प्रकार कळताच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुचाकी वरील दोघांना ताब्यात घेत नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी श्रध्दा महाजन यांना तत्काळ वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर याठिकाणी तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर महाजन यांना वाहनातून त्यांच्या घरी नेण्यात आले. घटनेची रामानंदनगर पोलीस माहिती घेत होते.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

बऱ्हाणपूरसह इतर कृउबात समन्वय साधून केळीचा दर ठरवा -जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बऱ्हाणपूरसह इतर कृउबात समन्वय साधून केळीचा दर ठरवा -जिल्हाधिकारी

बऱ्हाणपूरसह इतर कृउबात समन्वय साधून केळीचा दर ठरवा -जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon