• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन जण गंभीर झाल्याची ही घटना दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्वप्नील रमण पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्वप्नील पाटील यांचे वडील रमण सीताराम पाटील (वय ६४) हे आपली दुचाकी (एमएच १९, सीए- ०९५७) ने शेळावे खुर्द येथून पारोळ्याकडे येत होते. या वेळी धरणगाव रोडवरील धाबे फाट्याजवळ समोरुन येणारी दुचाकी (एमएच १९, इएच ७२४२) वरील दुचाकी चालक दीपक ईश्वर बिऱ्हाडे (वय २४, रा. शेळावे खुर्द) याने रमण पाटील यांना जबर धडक दिली. या अपघातात रमण पाटील व शेळावे खुर्द येथील रवींद्र चुडामण बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले असून दुचाकींचे ही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दीपक बिऱ्हाडे या दुचाकी चालकावर आज गुन्हा नोंद आहे. तपास हवालदार हिरालाल पाटील करत आहेत.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अनिलभाऊच आमचा लाडका मुलगा, वयोवृद्धांनी दिला आशीर्वाद

Next Post

जामनेर विधानसभा मतदार संघात उद्या खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर विधानसभा मतदार संघात उद्या खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो !

जामनेर विधानसभा मतदार संघात उद्या खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!