• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

मुक्ताईनगरजवळ हायवेवर भीषण अपघात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हरताळा गावाजवळील पुलावर गुरुवारी दुपारी एक भीषण रस्ता अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

फिर्यादी प्रवीण जगन्नाथ गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (क्र. एमएच ४१ सी ५२९०) ने जात असताना, दुपारी १ वाजेच्या सुमारास हरताळा गावाजवळील पुलावर समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमपी ६८ झेड ए ६७२५) त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकी चालक उमर रफिक खान (रा. लालबडल्ली, मध्यप्रदेश) हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने अतिशय भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. या भीषण धडकेत दुचाकीवर मागे बसलेले राजू शामा मावसकर (वय ४०, रा. लालबडल्ली, जि. बुऱ्हाणपूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच दुचाकीवरील महिला प्रवासी ननकीबाई सुभाष मावसकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी कार चालक प्रवीण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चालक उमर रफिक खान याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघातातील दोषी दुचाकी चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे हा जीवघेणा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon